सोलापुरात कॉलर्‍याचे 7 बळी

March 13, 2010 9:58 AM0 commentsViews: 2

13 मार्चसोलापूरमध्ये कॉलर्‍याच्या साथीने आतापर्यंत 7 लोकांचे बळी घेतले आहेत. शहरात आज सकाळी कॉलर्‍याचा एक पेशंट दगावला.जवळपास 15 ते 20 दिवसांपासून सोलापूरमध्ये कॉलर्‍याची ही साथ फैलावली आहे. पण सोलापूर महानगपालिकेचा आरोग्य विभाग ठोस उपायोजना करताना दिसत नाही. तर राजकीय नेते केवळ पालिकेवर दोषारोप करत आहेत.

close