बिबट्याचा झाडावर मुक्काम

March 3, 2016 3:39 PM0 commentsViews:

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये एक बिबट्या झाडावर चढून बसला होता. तब्बल 5 तासांनंतर त्याला जेरबंद करून जंगलात सोडण्यात आलं. धुपगुडी शहरात हा प्रकार घडला. बिबट्या झाडावर चढल्यावर स्थानिकांनी तिथे गर्दी केली. आणि त्यामुळे बिबट्या घाबरला आणि तो झाडावरून खालीच येईना. शेवटी त्याला एका गनमधून भुलीचं इंजेक्सन देण्यात आलं. त्यानंर त्याला जाळीच्या मदतीनं जंगलात सोडण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close