‘बेवॉच’मधला प्रियांकाचा हॉट लूक

March 3, 2016 5:51 PM0 commentsViews:

बॉलिवूडमधील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून ड्वेन जॉन्सन बरोबर ती बेवॉच चित्रपटात झळकणार आहे. प्रियंका चोप्राने शुटिंगदरम्यान काढलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. बेवॉच हा चित्रपट ‘वायकॉम 18 प्रोडक्शनव्दारे प्रदर्शित केला जाईल. प्रियांकाचे फॅन्स चित्रपटातील या लूकला किती पसंती देतात हे लवकरच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close