आयपीएल टॅक्सवरून मतभेद

March 13, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

13 मार्चआयपीएल-3 चा धमाका शुक्रवारपासून मुंबईत सुरु झाला आहे. राज्यात 12 मॅचेस होणार आहेत. या मॅचेसवर करमणूक कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याला स्थगितीही दिली. मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा महसूल खात्याच्या या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या निर्णयाला अंतिम मंजुरी देता आली नाही.जीआरच निघाला नसल्याने आयपीएल मॅचेसवरचा कर वसूल होत नाही. त्यामुळे सरकारला जवळपास 300 कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे. सरसकट करमाफी द्यायची की करात सवलत द्यायची, यावरुन सरकारमध्ये मतभेद आहेत.

close