माधुरी बनली ज्वेलरी डिझाइनर

March 5, 2016 8:34 PM0 commentsViews:

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने नुकतंच बोरिवलीतल्या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या नव्या शाखेचं उद्घाटन केलं. यावेळी तिला पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे गाडगीड यांच्या या नव्या शाखे सोबतचं माधुरीने स्वत: डिझाइन केलेला खास हिर्‍यांचा नेकलेसही या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या दागिन्यांच्या या ब्रँडसोबत आपलं नातं अधिकाधिक वृद्धींगत करण्यासाठी आपण हे कलेक्शन तयार केल्याचं माधुरीने सांगितलं. तसंच हे नवं कलेक्शन तिच्या चाहत्यांना नक्की आवडेल असा विश्वासही तिने यावेळी बोलताना व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close