बिल्डींग कोसळून 6 जखमी

March 13, 2010 4:30 PM0 commentsViews: 1

13 मार्चमुंबईतल्या मस्जिद बंदर भागात एका 4 मजली बिल्डींगची काही भाग कोसळला. यात 6 जण जखमी झाले आहेत. सैय्यद काझी रोडवर ही बिल्डींग आहे. या जुन्या बिल्डींगची म्हाडाकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी बिल्डींगचा काही भाग कोसळला. बिल्डींगच्या ढिगार्‍याखाली सापडलेल्या दोघांना वाचवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.

close