साहित्याचा मृदगंध…

March 15, 2010 8:58 AM0 commentsViews: 14

15 मार्चप्रतिभेचे देणे लाभलेले महाकवी विंदा अखेर आपल्यातून निघून गेले. पण त्यांच्या कवितेचा 'मृदगंध' चिरंतनपणे दरवळत राहणार आहे. एक नजर टाकूयात विंदांच्या साहित्य संपदेवर…कविता – स्वेदगंगा (१९४९)मृदगंध (१९५४)धृपद (१९५९)जातक (१९६८)विरूपिका (१९८१)अष्टदर्शने (२००३)संपादित काव्यसंग्रह – संहिता (१९७५): संपादक- मंगेश पाडगावकरआदिमाया (१९९०) : संपादक- डॉ. विजया राजाध्यक्षबालकविता – राणीची बाग (१९६१)एकदा काय झाले (१९६१)एटू लोकांचा देश (१९६३)सशाचे कान (१९६३परी ग परी (१९६५)अजबखाना (१९७४)सर्कसवाला (१९७५)पिशीमावशी आणि तिची भुतावळ (१९८१)अडम् तडम् (१९८५)टॉप (१९९३) सात एके सात (१९९३)बागुलबोवा (१९९३)अल्लख बिलंदर (२००६) ललितनिबंध – स्पर्शाची पालवी (१९५८) आकाशाचा अर्थ (१९६५) करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (१९९६) समीक्षा – परंपरा आणि नवता (१९६७) उद्गार (१९९६)अनुवाद – अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (१९५७) फाउस्ट भाग १ (१९६५) राजा लियर (१९७४)अर्वाचिनीकरण – संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचिन मराठीत रुपांतर (१९८१) भाषणे, मुलाखती, पत्रे – इंग्रजी समीक्षा – लिटरेचर अज अ व्हायटल आर्ट (१९९१)अक्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (१९७७) इंग्रजीतील अनुवाद इंग्रजी- पोएम्स ऑफ विंदा (१९७५)त्रिमूतीर् : थ्री मेजर पोएम्स (१९७९)सम मोअर पोएम्स ऑफ विंदा (१९८३)ओंकार (१९९६) गुजराती अनुवाद विंदा करंदीकर १९७७ (अनुवादक – डॉ. जया मेहता)अरिस्टॉटलनु काव्यशास्त्र (१९८५, अनुवादक – डॉ. जया मेहता, डॉ. जसवंती दवे) हिंदी अनुवाद यह जनता अमर है (संपादक- चंदकांत बांदिवडेकर) विंदा करंदीकर यांच्यावरील पुस्तके लेणे प्रतिभेचे- विंदा करंदीकर: एक अभ्यास- गीता जोशी बहुपेडी विंदा खंड १ आणि २- संपादक – विजया राजाध्यक्ष विंदा – संपादक- रामदास भटकळ आणि सुषमा पौडवाल

close