करूया सन्मान नारीशक्तीचा, नोंदवा तुमचं मत वापरा #ती

March 7, 2016 11:02 PM0 commentsViews:

womansdayमुंबई – 07 मार्च : ‘ती’ म्हणजे कोण ? तर ती…जन्म देणारी आई..’ती’ हक्काने भांडणारी आणि रक्षाबंधनला काही मागणारी बहीण आहे…कुठे आहात ? अशी काळजी करणारी पत्नी आहे…’ती’ प्रेयसी आहे…’ती’ मैत्रीचं नातं जपणारी चांगली मैत्रीण आहे…’ती’ खांद्याला खांदा लावून काम करणारी सहकारी आहे…’ती’ रस्त्यावर फुलं विकणारी बाई आहे….’ती’ विमानात स्वागत करणारी एअर होस्टेसही आहे…’ती’ची विविध रुपं आणि कर्तृत्व…करूया सन्मान नारीशक्तीचा…तीचं महत्त्व नोंदवा ट्विटरवर तुमच्या शब्दात…वापरा #ती…

किंवा तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या ‘ती’च्यासोबतचा सेल्फी ट्विट करा @ibnlokmattv ला वापरा हॅशटॅग #ती


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close