बस नदीत कोसळून 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू

March 15, 2010 10:20 AM0 commentsViews: 5

15 मार्च राजस्थानातील सवाई माधोपूरमध्ये बस नदीत कोसळून 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 34 मुले गंभीर जखमी झाली आहेत.62 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनावर आदळून पुलावरून खाली कोसळली. या अपघातात 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल. तर 34 जण जखमी झाले. हे सगळेजण मथुरेतील टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत. हेविद्यार्थी 18 ते 25 वयोगटातील आहेत.

close