शिवसेनेचे कोल्हापुरात हल्लाबोल आंदोलन

March 15, 2010 10:27 AM0 commentsViews: 2

15 मार्च शिवसेनेने आज कोल्हापूर महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. कोल्हापुरात होत असलेल्या 220 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. महानगरपालिकेचे मुख्य गेट दगडाने तोडून शिवसैनिक यावेळी आत घुसले.आयआरजीडी कंपनीला वारंवार सांगूनही कंपनी कामात सुधारणा करता नव्हती. म्हणून हे आंदोलन केल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

close