बेळगावमध्ये विहिरीत सापडले 25 बॉम्ब

March 8, 2016 7:59 PM0 commentsViews:

bomb3बेळगाव- 08 मार्च : संकेश्वर शहराजवळ 25 लाँचिंग बॉम्ब सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विहिरीतील गाळ काढताना हे बॉम्ब सापडले आहे.

घटनास्थळी बेळगाव पोलीस दाखल झाले असून सर्व बॉम्ब ताब्यात घेण्यात आले आहे. सापडलेल्या बॉम्बमधील काही बॉम्ब हे जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वृत्त समजताच लष्कराचे अधिकारीही संकेश्वरमध्ये दाखल होणार आहे. हे बॉम्ब कुणी आणि का पुरले याचा तपास सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close