खासदारांचे निलंबन मागे

March 15, 2010 2:33 PM0 commentsViews: 1

15 मार्चराज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या 7पैकी समाजवादी पार्टीतील 4 खासदारांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. महिला विधेयकाच्या चर्चेच्या वेळी राज्यसभेत गोंधळ घातल्याने या खासदारांना निलंबित करण्यात आले होते. कमाल अख्तर, नंदकिशोर यादव, वीरपालसिंह यादव, आमीर आलम खान या खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. मात्र आज माफी मागितल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

close