पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर

March 16, 2010 9:30 AM0 commentsViews: 8

16 मार्च पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीच्या संसदीय समितीत नितीन गडकरी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली ममोहर जोशी, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, बाळ आपटे, अनंत कुमार, तेवरचंद गेहलोत आणि रामलाल यांचा समावेश आहे.इतर कार्यकारिणीवर अशी आहे…उपाध्यक्ष – विनय कटियार, मुख्तार अब्बास नक्वी, नजमा हेपतुल्लाह, हेमा मालिनीसरचिटणीस – अनंत कुमार, वसुंधरा राजे, विजय गोएल, अर्जुन मंुडा, रविशंकर प्रसादसचिव – वरुण गांधी, स्मृती इराणी, नवज्योत सिंग सिद्धू, किरीट सोमय्याप्रवक्ते – प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडी, शाहनवाझ हुसेन

close