घोडबंदर मार्गावर पाईपलाईन फुटली

March 16, 2010 9:52 AM0 commentsViews: 7

16 मार्च ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील पाईपलाईन फुटल्याने मिरा-भाईंदर भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. हायड्रॉलिक क्रेन या पाईपलाईनवर पडल्याने ही घटना घडली. ठाणे महानगरपालिकेने पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पाच ते सहा तासात ही दुरुस्ती पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.

close