मनसेची पहिली यादी जाहीर

March 16, 2010 10:31 AM0 commentsViews: 1

16 मार्च नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 36 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीत. तर उर्वरित उमेदवारांची नावे एक ते दोन दिवसात जाहीर केली जाणार आहेत.मनसे एकूण किती जागांवर उमेदवार उभे करणार आहे हे, अजून जाहीर झालेले नाही. पण ज्या वॉर्डांमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी मनसे अपक्षांना पाठिंबा देणार आहे.

close