कंधमालमधलà¥�या हिंसाचाराशी विशà¥�व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची संबंध नाही – अशोक सिंघल

October 11, 2008 5:02 PM0 commentsViews: 10

11 ऑकà¥�टोबर, नागपूर – कंधमालमधलà¥�या हिंसाचारावरून आरà¤�सà¤�स आणि संघ परिवारावर सडकून टीका होत आहे. तà¥�यामà¥�ळे परिवाराचा बचाव करायला विशà¥�व हिंदू परिषदेचं नेते अशोक सिंघल पà¥�ढं आले आहेत. कंधमालमधà¥�ये खà¥�रिशà¥�चनांवर à¤�ालेलà¥�या अतà¥�याचारात बजरंग दलाचा काहीही संबंध नाही, तो तिथलà¥�या दोन जातीतला संघरà¥�ष आहे, असं सà¥�पषà¥�टीकरण यांनी दिलं. ते नागपà¥�रात पतà¥�रकारांशी बोलत होते. बजरंग दलावर बंदी घालणà¥�यासाठी सरकार पà¥�रयतà¥�न करत आहे, पण बंदीसाठी लागणारे आवशà¥�यक पà¥�रावेच तà¥�यांचà¥�याकडे नाही. मà¥�हणूनच ते बजरंग दलावर बंदी घालू शकत नाहीत, असा दावाही तà¥�यांनी केला. निवडणà¥�कीचà¥�या तोंडावर हे सारं राजकारण सà¥�रू असलà¥�याचा आरोपही तà¥�यांनी केला.' हिंसाचार थांबवायला मी गांधी नाही आणि मला ते बनायचà¥�ंाही नाही. तà¥�यांनी देशाचं विभाजन केलं होतं आणि अशा भेकड माणसांमà¥�ळे देशाची पà¥�रगती होतच नाही. पासवान आणि लालूपà¥�रसाद यादवांसारखे जे लोक आमचा विरोध करतात ते सीमीचà¥�या कीरà¥�यकरà¥�तà¥�यांना देशभकà¥�त मानतात. नकà¥�षलवादीही तà¥�यांचेच कारà¥�यकरà¥�ते आहेत ' , असं ते मà¥�हणाले.

close