… पण कोणी ‘त्यांना’ ओळखलंच नाही !

March 13, 2016 6:37 PM0 commentsViews:

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन दिल्लीतल्या रस्त्यांवर राजरोसपणे फिरताना दिसले..त्यांनी खाकी पँट आणि लूज शर्ट घातलं होतं…आणि चेहर्‍यावर ट्रेनिंग मास्क ही लावलं होतं…त्यामुळे त्यांना कोणी ओळखलचं नाही…यामुळे बीग बी स्वत: हैराणही झाले आणि आश्चर्यचकीतसुद्धा…याचा उल्लेख बीग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केलाय..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close