लोकमत ग्रुप आता एन्टरटेनमेंटमध्ये

March 16, 2010 1:41 PM0 commentsViews: 3

15 मार्चआजपर्यंत मीडियामध्ये कार्यरत असलेला लोकमत ग्रुप आता एन्टरटेनमेंट क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'लोकमत एंटरटेनमेंट' या लोकमत ग्रुपच्या नव्या कंपनीची घोषणा नुकतीच करण्यात आली.लोकमत ग्रुपचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर देवेन्द्र दर्डा यांनी ही घोषणा केली. रमेश देव प्रॉडक्शनसोबत लोकमत एंटरटेनमेंट तीन मराठी सिनेमांची निर्मिती करणार आहे. यावेळी अभिनेते अजिक्य देवही उपस्थित होते.

close