दादोजी कोंडदेव छतà¥�रपती शिवाजी महाराजांचे गà¥�रू नवà¥�हते – जयसिंगराव पवार

October 11, 2008 5:04 PM0 commentsViews: 32

11 ऑकà¥�टोबर, कोलà¥�हापूर – दादोजी कोंडदेव हे छतà¥�रपती शिवाजी महाराजांचे गà¥�रू होते, असा कà¥�ठलाही उलà¥�लेख समकालीन कागदपतà¥�रात सापडत नाही, असं मत डॉ.जयसिंगराव पवार यांनी वà¥�यकà¥�त केलं आहे. ' 1977 मधà¥�ये लिहिलेलà¥�या मराठी सतà¥�तेचा उदय या पà¥�सà¥�तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गà¥�रà¥� होते, असा उलà¥�लेख असला तरी, नवनवीन कागदपतà¥�रं हाती लागतील तसा इतिहास बदलतो ' , असंही तà¥�यांनी सà¥�पषà¥�ट केलं. पवार हे महाराषà¥�टà¥�र इतिहास पà¥�रबोधिनीचे संचालक आणि दादोजी कोंडदेव सतà¥�यशोधक समितीचे सदसà¥�य आहेत.

close