कंटेनर बंद पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक ठप्प

March 16, 2016 8:29 AM0 commentsViews:

Mumbai- Pune Expressway

पुणे –  15 मार्च : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरची वाहतूक आज (बुधवारी) सकाळी विस्कळीत झाली.

खोपोलीजवळच्या बोरघाटात कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. तर, पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close