लिंबो स्केटिंगमध्ये प्रेमचा विक्रम

March 17, 2016 4:47 PM0 commentsViews:

यवतमाळमधल्या अवघ्या 7 वर्षांच्या प्रेम बोदडेने 7 इंच उंचीच्या आणि 70 मीटर लांब असलेल्या रॉड खालून लिंबो स्केटिंग करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी नवा विक्रम नोंदविला आहे. पोस्टल ग्राउंड समोर झालेला हा प्रयोग बघण्यासाठी यवतमाळकरांनी तोबा गर्दी केली होती. रस्ता आणि स्टील रॉड मधील 7 इंच जागेतून 70 मीटर पार करण्याची किमया छोट्याश्या प्रेमने केली आणि लक्ष गाठताच नागरिकांनी त्याला डोक्यावर घेऊन जल्लोष केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close