निवडणुकीसाठी परीक्षा लवकर

March 17, 2010 12:36 PM0 commentsViews:

17 मार्चनवी मुंबईतील शाळांना या वर्षी 7 एप्रिलपर्यंत परीक्षा संपवाव्या लागणार आहेत. तसे आदेशच आता महापालिकेने दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 11 एप्रिलला होत आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी शाळांच्या बिल्डिंग उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने हे आदेश दिले आहेत.

close