आचरेकरांचा सत्कार

March 17, 2010 1:17 PM0 commentsViews:

17 मार्चमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कोच रमाकांत आचरेकर यांचा मुंबईच्या बंगाल क्लबतर्फे आज सत्कार करण्यात आला. आचरेकरांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अचरेकरसरांचे आजी माजी शिष्य उपस्थित होते. यात प्रविण आम्रे, बलविंदर सिंग संधू, अमोल मुजुमदार इत्यादींचा समावेश होता. यावेळी प्रविण आमरे यांनी आचरेकरसरांच्या आठवणी सांगितल्या.

close