‘विहीर’चा आज प्रिमिअर

March 18, 2010 9:44 AM0 commentsViews: 6

18 मार्चबर्लीन फिल्म फेस्टीव्हलमध्ये गाजलेला विहीर हा सध्याचा बहुचर्चीत सिनेमा. बर्लिनमध्येही या सिनेमाचे कौतुक झाले होते. हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आज मुंबईतील जुहूच्या पीव्हीआर थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर होत आहे. त्यासाठी संपूर्ण बच्चन फॅमिली स्वागतासाठी हजर राहणार आहे.

close