अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठींबा

March 18, 2010 10:13 AM0 commentsViews:

18 मार्चअण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नाशिकमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शहरातील सर्व सामाजिक संस्था, संघटना सहभागी झाल्या. जनआंदोलनांची सुकाणू समिती स्थापन करून त्यांनीही अण्णांच्या या मागण्यांना पाठींबा दिला. त्यासाठी सह्यांची मोहीमही राबवण्यात येत आहे.

close