डोळे तपासणीसाठी बाळासाहेब जे. जे. हॉस्पिटलमध्ये

March 18, 2010 11:01 AM0 commentsViews: 1

18 मार्च डोळ्यांच्या तपासणीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. तात्याराव लहाने यांनी बाळासाहेबांचे डोळे तपासले. बाळासाहेबांना मोतीबिंदूचा त्रास होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत लीलावतीचे डॉ.जलिल परकार होते.

close