शिवरायांना राज ठाकरेंचा मानाचा मुजरा, व्हिडिओतून गड-किल्यांचं विराट दर्शन

March 25, 2016 12:58 PM0 commentsViews:

25 मार्च : उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने मनसेनं जोरदार तयारी सुरू केलीये. शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. आज (शुक्रवारी) मनसेनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हिडिओमध्ये रायगड आणि राज्यातले इतर गड, कोट, किल्ले, दुर्ग यांचा वापर करण्यात आलाय. तर आवाज खुद्द राज ठाकरे यांनीच दिलाय.

mns_video42342रानवाटा या संस्थेनं हा व्हिडिअो साकारलाय यापुढे शिवजयंती ही होळी, दसरा, दिवाळी सणा सारखाच मोठा सण म्हणून साजरा करावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close