‘आमच्यात मतभेद नाहीत’

March 18, 2010 11:09 AM0 commentsViews:

18 मार्चआघाडी सरकारमध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या बाजूने काँग्रेसच्या काही मंत्र्यांनीही अजित पवारांवर तोफ डागली होती. त्यानंतर नाराज पवार अधिवेशनापूर्वीच्या चहापानातही सहभागी झाले नव्हते. या मतभेदाचीजोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता माणिकरावांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

close