थोरात अण्णांच्या भेटीला

March 18, 2010 2:38 PM0 commentsViews: 4

18 मार्च ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच आहे. आता मध्यस्थी करण्यासाठी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात राळेगणसिद्धीला गेले आहेत. त्यांनी अण्णांची भेट घेतली आहे. सरकारने पतसंस्था आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, धान्यापासून दारु निर्मितीचे धोरण ठरवावे आणि मंत्रालयातील केबिनच्या सजावटीचा खर्च त्या त्या मंत्र्याकडून वसूल करावा या अण्णांच्या मुख्य मागण्या आहेत.

close