आहे जेम्स बॉन्ड…आणि स्टंटबाजी अशी ?

March 27, 2016 7:13 PM0 commentsViews:

जेम्स  बॉन्ड…म्हटलं की, त्याचे अफलातून स्टंट, हाणामारी, हिरोईन्ससोबत रोमान्स असं सगळं काही आलंच…अलीकडे स्पेक्टर हा जेम्स  बॉन्डचा सिनेमा रिलीज झाला .त्यातली अनेक स्टंट पडद्यावर पाहिले तर मनात धडकी भरले असेच होते. पण हे स्टंट कसे साकारले याचावरुन पडदा आता उठलाय…सिनेमात जरी हा जेम्स  बॉन्ड थरारक स्टंट करत असला तरी पडद्यामागे बाँन्ड काही खरोखरो स्टंट करतो असं नाहीच. नेमके हे स्टंट कसे साकारले हे पाहण्यासाठी पुढचा फोटो पाहा…साभार Daily Mail


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close