धोणीच्या ‘नन्ह्या परी’सोबत विराटचा सेल्फी

March 30, 2016 8:12 AM0 commentsViews:

30 मार्च : विराट कोहली सध्या चांगल्याच फार्मात आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध सेमीफायनलसाठी टीम इंडियात मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विराटने एका खास मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नाहीतर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोणीची नन्ही परी आहे. मुंबईत टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलमध्ये विराटने झिवा महेंद्रसिंग धोणीसोबत एक सेल्फी काढला. त्याने हा फोटो इन्सटाग्राम आणि फेसबूकवर शेअर केलाय. आणि झिवा खूपच क्यूट आहे, असंही विराटनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

close