‘विहीर’चा प्रिमियर उत्साहात

March 19, 2010 11:04 AM0 commentsViews: 1

19 मार्च 'एबी कॉर्प'चा पहिला मराठी चित्रपट असलेल्या 'विहीर'चा प्रिमियर मुंबईत पार पडला. जुहूच्या पीव्हीआर थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्यासह अख्खी विहीरची टीम यासाठी उपस्थित होती.विहीरला बर्लिनसह इतरही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. आता येथील प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता आहे, असे विहीरच्या टीमने यावेळी सांगितले.

close