‘औरंगजेबला अखेरपर्यंत जमलं नाही’

March 30, 2016 3:28 PM0 commentsViews:

पुणे – 30 मार्च : छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा समितीतर्फे संभाजी महाराजांवर अभिमान गीताच्या सीडीचं प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते झालं. शाहीर नंदेश उमप यांनी हे अभिमान गीत गायलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close