जागतिक मंदीचà¥�या समसà¥�येवर तोडगा काढणà¥�यासाठी ‘ जी सेवन ‘ राषà¥�टà¥�रांचà¥�या अरà¥�थमंतà¥�रà¥�यांची बैठक

October 11, 2008 5:19 PM0 commentsViews: 9

11 ऑकà¥�टोबर, वॉशिंगà¥�टन – वाढतà¥�या जागतिक मंदीचà¥�या समसà¥�येवर तोडगा काढणà¥�याचà¥�या दृषà¥�टीनं ' जी 7 ' राषà¥�टà¥�रांचà¥�या अरà¥�थमंतà¥�रà¥�यांची नà¥�कतीच à¤�क बैठक à¤�ाली. वॉशिंगà¥�टनमधà¥�ये à¤�ालेलà¥�या या बैठकीत आरà¥�थिक मंदीचà¥�या या समसà¥�येवर विचारविनिमय करणà¥�यात आला. आरà¥�थिक दृषà¥�टà¥�या संकटात सापडलेलà¥�या अनेक देशांचà¥�या समसà¥�येवर या बैठकीत चरà¥�चा à¤�ाली. महतà¥�वाचà¥�या फायनानà¥�शियल इनà¥�सà¥�टिटà¥�यूट बà¥�डणà¥�या पासून वाचवणं, फायनानà¥�शियल इनà¥�सà¥�टिटà¥�यूशनà¥�सना पैशाची चणचण जाणवू नये यासाठी पà¥�रेसे फंड उपलबà¥�ध करà¥�न देणं, बà¤�का नवà¥�यानं करà¥�ज देऊ शकतील याची काळजी घेणं, गà¥�ंतवणà¥�कदारांचà¥�या ठेवी सà¥�रकà¥�षित राहतील आणि तà¥�यासाठी ठेवी विमा योजना भकà¥�कम असेल याची काळजी घेणं. मॉरà¥�गेज लोन देणà¥�याची वà¥�यवसà¥�था सà¥�रळीत राहिल याकडं लकà¥�ष देणं अशा पाच मà¥�दà¥�दà¥�यांवर या बैठकीत सहमत à¤�ालं.

close