मॅचचा फिव्हर आमदारांवरही, विधिमंडळाच्या कामकाजानंतर वानखेडेवर हजेरी ?

March 31, 2016 12:35 PM0 commentsViews:

vidhan sabha 131 मार्च : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. मॅचचं औचित्य साधत विधिमंडळातील सर्व सदस्य मॅच पाहण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच कामकाज संपल्यांनंतर सर्व आमदार मॅचचा आनंद घेण्यासाठी वानखेडे स्टेडियम गाठणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आज भारत मॅच जिंकणारच असा विश्वास गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close