गौरव मराठी सिनेमाचा

March 19, 2010 12:09 PM0 commentsViews: 12

19 मार्चदिल्लीत 56व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी सिनेमाचा गौरव होत आहे. जोगवा आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमांचा पुरस्कार देऊन गौरव होत आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माहिती आणि प्रसारणमंत्री अंबिका सोनी आणि सिनेक्षेत्रातील मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मराठी सिनेमाच्या पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे- सर्वात उत्कृष्ट अभिनेता-उपेंद्र लिमये, जोगवा सर्वात उत्कृष्ट सामाजिक फिल्म-जोगवा सर्वात उत्कृष्ट संगीतकार-अजय-अतुल, जोगवा सर्वात उत्कृष्ट गायक- हरीहरन, जोगवा सर्वात उत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल, जोगवा सर्वात उत्कृष्ट मराठी फिल्म- हरिश्चंद्राची फॅक्टरीसर्वात उत्कृष्ट पटकथा- सचिन कुंडलकर, गंधसर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक (नॉन फिक्शन फिल्म)- उमेश कुलकर्णी, थ्री ऑफ अससर्वात उत्कृष्ट ऑडियोग्राफी- प्रमोद थॉमस, गंध

close