डॉ. मुणगेकर, जावेद अख्तर, अय्यर राज्यसभेवर

March 19, 2010 12:22 PM0 commentsViews: 1

19 मार्चराज्यसभेवरील नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, माजी पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा समावेश आहे. बी. जयश्री, डॉ. राम दयाल मुंडा, यांचीही राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे.

close