सिंहाची हत्या कॅमेर्‍यात कैद

April 1, 2016 4:02 PM0 commentsViews:

केनियाच्या नायरोबी नॅशनल पार्कमधील एका सिंहाची क्रुरतेनं हत्या करण्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा सिंह नॅशनल पार्कमधून बाहेर आला आणि त्याने काही गाई आणि शेळ्यांवर हल्ला केला. हा सिंह आता लोकांवरही हल्ला करेल या भितीनं त्याला नॅशनल पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून ठार मारले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close