महाकाय देवमासा भेटीला

April 1, 2016 4:02 PM0 commentsViews:

दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रेदॉनदो बिचवर एका भला मोठा देवमासा पर्यटकांच्या भेटीला आला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं देव माशाचं फक्त डोकं दिसू शकतंय. अनेक पर्यटक या देव माशाला पाहण्यासाठी रेदॉनदो बिचवर गर्दी करत आहेत. साधारणतः या काळात हे देव मासे अलास्काहून कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतर करत असतात. आणि स्थलांतर केल्यानंतर देव माशांचा मेटिंग काळ सुरू होतो.
डिसेंबरपासून जवळपास 1420 देव माशांनी स्थलांतर केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close