वेस्ट इंडिजचा हॉटेलमध्ये कॅरेबियन स्टाईलमध्ये जल्लोष

April 1, 2016 5:50 PM0 commentsViews:

 

मुंबई – 01 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ट्वेन्टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियावर मात केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या टीमने आपल्या कॅरेबियन स्टाईलमध्ये विजयाचं सेलिब्रेशन केलं.

स्टेडियमधून रवाना झाल्यानंतर हॉटेलमध्ये दाखल होताच वेस्ट इंडिजचा कॅप्टन सॅमी आणि ड्वेन ब्रावोच्या आवाजातील ‘चॅम्पियन…’ गाणं पोर्टेबल स्पिकरवर लावलं आणि संपूर्ण टीमने हॉटेलमध्ये एकच जल्लोष साजरा केला. उपस्थितांनीही वेस्ट इंडिजच्या टीमचं जोरदार स्वागत केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close