‘बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले’

March 19, 2010 2:52 PM0 commentsViews:

19 मार्चपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे. आज सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच पुणे स्फोटाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीही विरोधकांनी केली. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने विचारणा केली तर तपास दुसर्‍या संस्थेकडे द्यायला तयारी असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.

close