कसाबच्या विरोधातील युक्तीवाद पूर्ण

March 19, 2010 3:56 PM0 commentsViews: 2

19 मार्चमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. कसाबच्या विरोधातील सरकारी वकिलांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली.आता हल्ल्यातील इतर आरोपींच्या विरोधातील युक्तीवादाला सुरुवात होणार आहे.

close