‘ सोनू ‘ ला वाचवणà¥�यासाठी आगà¥�रा येथे शरà¥�थीचे पà¥�रयतà¥�न

October 11, 2008 5:24 PM0 commentsViews: 11

11 ऑकà¥�टोबर, आगà¥�रा – आगà¥�रामधà¥�ये बोअरवेलमधà¥�ये पडलेलà¥�या, दोन वरà¥�षांचà¥�या सोनूला बाहेर काढणà¥�यासाठी आजही पà¥�रयतà¥�न सà¥�रू होते. दोन दिवसांपूरà¥�वी सोनू खेळत असतना दीडशे फूट खोल बोअरवेलमधà¥�ये पडला. बचावकारà¥�यासाठी लषà¥�कराला बोलावणà¥�यात आलं आहे. जवानांनी बोअरवेलला समांतर असा दà¥�सरा खडà¥�डा खणायला कालपासून सà¥�रवात केली आहे. बोअरवेलचà¥�या अरूंद आकारामà¥�ळे बचावकारà¥�य खडतर बनलं आहे. सà¥�रà¥�वातीला जिलà¥�हा पà¥�रशासनानं सोनूला बाहेर काढणà¥�याचा पà¥�रयतà¥�न केला होता. पण, लषà¥�कराला हे काम पà¥�नà¥�हा मà¥�ळापासून सà¥�रू करावं लागलं. तà¥�यामà¥�ळे मूलà¥�यवान वेळ वाया गेला. सोनà¥�ला ऑकà¥�सीजन मिळेल अशी वà¥�यवसà¥�था करणà¥�यात आली आहे, पण तो अनà¥�न आणि पाणी घेत नसलà¥�याचं डॉकà¥�टरांनी सांगितलं. तो कदाचित सà¥�खरूप बाहेर निघणार नाही, अशी भीती डॉकà¥�टरांनी वà¥�यकà¥�त केली आहे.

close