भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करा तरच टंचाई दुर होईल – उदयनराजे भोसले

April 3, 2016 2:51 PM0 commentsViews:

सातारा – 03 एप्रिल :  दुष्काळ आणि टंचाई या दोन शब्दांमुळे होत असलेल्या कामातील दिरंगाईमुळे लोकांचे नुकसान होतंय, अशी खंत व्यक्त करत सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करा तरच टंचाई दुर होईल असं पुनरूच्चार केला आहे.

ÐËûÖê²ÖÖê»Ö ßÖê¸üÖ

टंचाईवर नुसत्या बैठका घेण्यापेक्षा यात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई केली तर खर्‍या अर्थाने टंचाई दुर होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे सांगताना त्यांनी पक्षाकडुन कोणताही दबाव आला तरी भ्रष्टाचारावर बोलतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close