गिरिजाप्रसाद कोईराला याचे निधन

March 20, 2010 9:58 AM0 commentsViews: 7

20 मार्चनेपाळचे माजी पंतप्रधान गिरिजाप्रसाद कोईराला यांचे काठमांडू इथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना फुफ्फुसांचा त्रास होत होता. गिरिजाप्रसाद यांचा जन्म वाराणसी इथे झाला होता. त्यांनी चार वेळा नेपाळचे पंतप्रधानपद भूषवले होते. अभिनेत्री मनिषा कोईरालाचे ते वडील आहेत