100 मिनिटांत 200 किमी पार, भारताची पहिली हायस्पीड ट्रेन

April 5, 2016 9:22 PM0 commentsViews:

भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आज दिल्लीहून आग्राला पोहोचली. आणि अवघ्या 100 मिनिटांमध्ये दिल्ली आग्राचं 200 किमीचं अंतर या सेमी हायस्पीड ट्रेनने पार केलं. गतीमान एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे आता बुलेट ट्रेनचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडलंय असं म्हणता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close