पुण्यात ग्रंथदिंड्यांचे आयोजन

March 20, 2010 1:00 PM0 commentsViews: 2

20 मार्च पुण्यात होणार्‍या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यात मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. आज पुण्यात 10 ग्रंथ दिंड्यांचे आयोजन करण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातून निघालेल्या या दिंड्यामध्ये 50 शाळेतील 25 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

close