काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेर आघाडी

March 20, 2010 4:57 PM0 commentsViews:

20 मार्चनवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेर आघाडी झाली आहे. 67-22 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.राष्ट्रवादी 67 तर काँग्रेसच्या वाट्यात 22 जागा येणार आहेत. दुपारपर्यंत स्थानिक पातळीवर एकमत होऊ न शकल्याने आघाडी फिसकटण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण अखेर 67-22च्या फॉर्म्युल्यावर नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली.

close