डॉ. आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य होणार प्रकाशित

March 20, 2010 6:27 PM0 commentsViews: 14

20 मार्चभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित आणि असंकलित साहित्य ग्रंथरुपात आणण्यासंदर्भात राज्य सरकार तातडीने लक्ष देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिले आहे. याशिवाय, डॉ. आंबेडकरांचे सगळे साहित्य इतरही भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, अशी सूचना अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

close