एफटीआयआय पन्नाशीत

March 20, 2010 6:34 PM0 commentsViews:

20 मार्चपुण्यातील फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजेच एफटीआयआयला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आजपासून 3 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद उपस्थित होते. अनेक दिग्गज, एफटीआयआयचे माजी विद्यार्थीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी एफटीआयआयच्या पहिल्या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

close